प्रश्न २.अ) खालील पदयाच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.*
दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दुःखात गेले.
हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे
शेकडो वेळा चंद्र आला; तारे फुलले, रात्र धुंद झाली;
भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली.
हे हात माझे सर्वस्व; दारिद्र्याकडे गहाणच राहिले
कधी माना उंचावलेले कधी कलम झालेले पाहिले
हरघडी अश्रू वाळविले नाहीत; पण असेही क्षण आले
तेव्हा अश्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले.
दुनियेचा विचार हरघडी केला, अगा जगमय झालो
दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे ,याच शाळेत शिकलो
झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले
दोन दिवस वाट पाहण्यात गेले ;दोन दुःखात गेले.
*१) आकृती पूर्ण करा.*
१) कवीचे प्रत्येक दोन दिवस यात गेले. (२)
१._______२._________
२) कविता हातांची वैशिष्ट्ये
१.___२.___३.___४.__(२)
*२) एका शब्दात उत्तरे लिहा.* . (२)
१) कवीचा जवळचा मित्र_______
२) कवीने हरघडी याचा विचार केला._________
*अभिव्यक्ती कृती*. (२)
कवितेत व्यक्त झालेल्या कष्टकऱ्यांच्या जीवनाविषयी तुमच्या भावना लिहा.
*आ) खालील दोन कवितांपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.*
*१) अंकिला मी दास तुझा*
*२) दोन दिवस*
१) कवितेचे कवी--------(१)
२) कवितेचा विषय------(१)
३) कवितेचा सरळ अर्थ----(२)
४) कविता आवडण्याची वा नावडण्याची कारणे----(२)
५) शब्दांचा अर्थ-. (२)
१) कनवाळू २) पाडस
*किंवा*
१) बरबाद . २) हरघडी
Answers
Answered by
0
Answer:
Q1} Ans } I - वाट बघण्यात, ii - दुखत
Q1} Ans } I - वाट बघण्यात, ii - दुखत 2 Ans } I - चंद्र आला , ii - तारे फुलले , iii - रात्र धुंद झाली
Q1} Ans } I - वाट बघण्यात, ii - दुखत 2 Ans } I - चंद्र आला , ii - तारे फुलले , iii - रात्र धुंद झाली Q2} Ans 1} आश्रु
Q1} Ans } I - वाट बघण्यात, ii - दुखत 2 Ans } I - चंद्र आला , ii - तारे फुलले , iii - रात्र धुंद झाली Q2} Ans 1} आश्रु Ans 2} दुनिया
Answered by
0
Answer:
1 ) वाट बघण्यात
2) दुखत
1) चंद्र आला
2) तारे फुलले
3) रात्र धुंध झाली
1)आश्रु
2)दुनिया
Similar questions