प्रश्न ५) अ) खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय अधोरेखित करा.
1. आमच्या शाळेसमोर वडाचे झाड आहे.
2. आमचा कुत्रा मला नेहमी मित्राप्रमाणे भासतो.
Answers
Answered by
8
Answer:
1.शाळेसमोर
2.मित्राप्रमाणे
I hope it will helpful
please follow
and mark me as brainlist
Similar questions