प्रश्न: ४ अ) खालील वाक्यांतील शब्दयोगी अव्यय ओळखा व लिहा.
१) मुलांनी विदूषकाभोवती गर्दी केली.
२) बाबांनी माझ्या पाठीवरून हात फिरवला.
३) पिल्ले घरट्याबाहेर उडाली.
४) टेबलावर फुलदाणी आहे.
Answers
Answered by
0
Explanation:
१) विदूषकाभोवती (भोवती)
२) पाठीवरून (वरून)
३) घरट्याबाहेर (बाहेर)
४) टेबलावर (वर)
Similar questions