[०६]
प्रश्न ५ अ) १) पत्रलेखन
खालील निवेदन वाचा व त्याखालील कोणतीही एक कृती सोडवा.
आदर्श विदयालय,
बोपर्डी, ता. वाई, जि. सातारा
तालुकास्तरीय आंतरशालेय चित्रकला स्पर्धा
स्पर्धा दोन गटांसाठी आयोजित
गट क्र.१ - इ.५ वी ते इ.७ वी
गट क्र.२ - इ.८ वी ते इ. १० वी
प्रवेश
आकर्षक
नि:शुल्क
बक्षिसे
दि.१४ नोव्हेंबर
स्पर्धेचे ठिकाण - आदर्श विदयालय, मुख्य सभागृह
बोपर्डी, ता.वाई, जि. सातारा
वेळ - सातारा ९.०० ते ११.००
अधिकाधिक विदयार्थ्यांनी स्पर्धेत भाग घ्यावा
मुख्याध्यापक
विदयार्थी प्रमुख या नात्याने
स्पर्धेत इ. १० वी - अ या वर्गातील वीस
विदयार्थ्यांना स्पर्धेत सहभागी करुन
घेण्याची विनंती करणारे पत्र मा.
मुख्याध्यापकांना लिहा.
Answers
Answered by
0
[०६]
प्रश्न ५ अ) १) पत्रलेख
Similar questions