India Languages, asked by chiragmeht66, 3 months ago

प्रश्न५अ) शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा. (५)
१)कानाला गोड वाटणारे.
२)सत्याचा आग्रह धरणारा.
३)सिंह कोरलेले आसन.
४)देवळाच्या आतील भाग.
५)कलेची आवड असणारा.​

Answers

Answered by leenaparab364
3

Answer:

1) सुमधुर

2) सत्यवादी

3) सिंहासन

4) गाभारा

Answered by akanksha200714
2

Answer:

१) मधुर, सुमधुर

२) सत्याग्रह

३) सिंहासन

४) गाभारा

५) कलाकार

Similar questions