India Languages, asked by sanjanasundarani27, 3 months ago

प्रश्न -४-अ व्याकरण घटकांवर आधारित कृती [०८]
१- वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा [कोणतेही २]
-गायब होणे
-प्रयाण करणे​

Answers

Answered by aditikhune12
2

Answer:

1) गायब होणे = अदृश्य होणे

:- आईला समोर उभे बघून माझी भीती एकदम गायब झाली.

2) प्रयाण करणे = प्रवासाला निघणे

:- उद्या सकाळी आम्ही तीर्थयात्रेसाठी प्रयाण करू.

Similar questions