प्रश्न ३आ] लिंग ओळखा. (कोणतेही ३)
१) उद्यान
२) मैत्रीण
३) दिवस
४) दोर५) आजी६) पुस्तक
Answers
Answered by
6
Answer:
१) नपुसंकलिंग
२) स्त्रीलिंग
३) पुल्लिंग
५) स्त्रीलिंग
६) नपुसंकलिंग
I hope this may be correct.
Plz mark this answer as brainliest.
Answered by
0
लिंग ओळखा
१) उद्यान - नपुसकलिंग
२) मैत्रीण - स्त्रीलिंग
३) दिवस - पुल्लिंग
४) दोर - स्त्रीलिंग
५) आजी - स्त्रीलिंग
६) पुस्तक - नपुसकलिंग
- लिंग
- ज्या नामा वरून स्त्री किंवा पुरुष जातिचे बोध होते त्या नामानां लिंग असे म्हणतात .
- लिंग तीन प्रकारचे असतात .
- पुल्लिंगी : पुल्लिंगी शब्दात " अ " कारान्त होते.
- स्त्रीलिंगी - प्राणी वाचक नामांचे स्त्रीलिंगी रूप "ई" कारान्त होते.
- नपुसकलिंगी : नपुसकलिंगी " ए " कारान्त होते.
- पुल्लिंग शब्दांची उदाहरण
- मुलगा, बोका, घोड़ा, लेखक, भाऊ, मामा, काका, बाबा, मित्र , राम , राजू, पवन, आजोबा, मामा .
- स्त्रीलिंग शब्दांची उदाहरण:
- मुलगी, मांजर, घोड़ी, मामी, अाई, वहिनी, आजी, बायको, लेखिका, रेखा, काकी .
- काही प्राणी वाचक पुल्लिंग नामांना " ईन " प्रत्यय लागून त्यांचे स्त्रीलिंग रूप होतात जसे सुतार - सुतारिन ,
- तेली - तेलीन
- वाघ - वाघिन
- माळी -माळीन
#SPJ2
सबंधित प्रश्न
https://brainly.in/question/49410445
https://brainly.in/question/48304476
Similar questions