Art, asked by humrajgaikwad, 3 months ago

प्रश्न. '... आणि प्लास्टिक हद्दपार केले' या विषयावर पुढील मुद्
विचारात घेऊन लेखन करा :
घरातून व मनातून प्लास्टिक हद्द
पार करणे.
रोजच्या सवयीवर
आणि प्लास्टिक
बाजारात पिशवीशिवाय
खरेदीला जाणे.
मात करणे.
हद्दपार केले!
प्लास्टिकबंदीचा परिणाम​

Answers

Answered by jaanudanane1818
57

Answer:

आपल्या देशात प्लास्टिक हा एक असा मुद्दा आहे की तो प्रत्येक जण मांडण्याचा प्रयत्न करत आहे.

आपण रोज एवढं प्लास्टिक वापरत असतो की आपल्याला कळत ही नाही. आपण भाजी आणायला जातो आपल्याकडे पिशवी असून सुद्धा आपण भाजी वाल्यासोबत पिशवी साठी वाद निर्माण करतो आणि एवढंच नाही तर ती पिशवी घरी आणल्यावर ती कचय्रा साठी वापरायची.

आपण जर प्लास्टिक वापरत बंद केलं तर किती हानि टाळु याचा विचार ही करृ शकत नाही

Answered by bhikaborse50
41
  • मी व माझी आई आम्ही बाजाराला जात होतो आम्ही आम्ही बाजारात कापडी पिशवी घेऊन गेलो होतो आई भाजीपाल्या वाढल्या जवळ थांबली आणि भाजीपाला खरेदी केला आईत्या भाजीपाल्या वाल्याकडून प्लास्टिकची पिशवी मागत होती मी मला आली ग आई आपण कापडी पिशवी आणली आहे मग तू प्लास्टिकची पिशवी का मागतेस? आईअ गप बस आई त्या भाजीवाल्याशी वाद-विवाद करू लागली आणि प्लास्टिकची पिशवी घेतली घरी जाऊन आईने ती पिशवी कचऱ्यात टाकली ती पिशवी कचऱ्यात गेली म्हणजे तिला गुरं-ढोरं कोणीही खात असेल आणि प्लास्टिक पासून दुरुपयोग होत असेल प्लास्टिकची पिशवी ही पृथ्वी वर्क वर्षानुवर्ष नष्ट होत नाही ती तशीच राहते म्हणून आपण प्लास्टिक वापरणे टाळायला हवं आपल्या अशा रोजच्या सवयी यावर आपण मात करायला हवी आपल्या घरातून व मनातून प्लास्टिकला आपण हद्दपार करायला हव अशाप्रकारे आपण प्लास्टिक हद्दपार करू शकतो
Similar questions