प्रश्न १. आधोरेखित नामे पुल्लिंग अथवा स्त्रीलिंग आहेत ते ओळखून लिहा. (Write masculine or
feminine gender for the underlined nouns.)
(१) चांगली पुस्तके वाचली पाहिजेत.
(२) नदी खळखळ वाहत होती.
(३) कुंदाने रझियाला काठाकडे आणले.
(४) रझियाने कुंदाला मिठी मारली.
(५) सूर्याची सोनेरी किरणे चकाकत होती.
.
(६) शाळेच्या परिसरात झाडे आहेत.
(७) विजा चमकल्या.
(८) जोरदार पाऊस आला.
(९) बैल गाडीला जुंपला होता.
(१०) तिरंगा ध्वज आकाशात फडकतो.
.
Answers
Answered by
0
Answer:
option 3
Explanation:
shall it is right
Similar questions