प्रश्न : बालमित्र चित्रकला स्पर्धेत तुमच्या शाळेतील चि. अमित |
कु. अमिता घोलप यास/हीस राज्य पातळीवर प्रथम क्रमांक
मिळाला आहे. त्याची/तिची मुलाखत घ्या.
Answers
■■चित्रकला स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवणारी अमित घोलप हिची मुलाखत■■
★अमिता,राज्य पातळीवर आयोजित चित्रकला स्पर्धेत तुला पहिला क्रमांक मिळाला आहे, याबद्दल तुला कसे वाटते?
★या स्पर्धेसाठी तू कशा प्रकारे तैयारी केली?
★या विजयाचे श्रेय तू कोणाला देणार?
★तुला चित्रकलेत आवड कधी पासून निर्माण झाली?
★चित्रकला करण्यासाठी तुला कोणाकडून प्रेरणा मिळते?
★चित्रकलेत तुला घरातील कोणाकडून मदत मिळते का?
★चित्रकला शिकण्यासाठी तू कोणते कोचिंग क्लास लावले होते का?
★तू चित्रकलेचा सराव किती वेळासाठी करते?
★तुझ्या मित्र मैत्रिणींना तू कोणता संदेश देशील?
Explanation:
नमस्कार । अन आपातळीवर प्रथम क्रमांक आमत जोशी यांचे राज्य शाळेतील चि मिळाला आहे. त्याच्या शाबद्दल |आजून जाणून घेऊया.
प्रश्न: अमित, राज्य पातळीवर आयोजित चित्रकला स्पर्धेत तुला पहिला क्रमांक मिळाला आहे, याबद्दल तुला कसे वाटते?
उत्तर: मी आज अत्यंत खुश आहे, इतके केलेल्या
कष्टाचे मला योग्य ते चीज मिळाले, प्रश्न: या स्पर्धेसाठी तू कशा प्रकार तैयारी केली उत्तरद मी अक्षय कोचिंग क्लासेस जॉईन केले,
दररोज वेगवेगळ्या चित्रांचा सराव केलेल
प्रश्न: या विजयाचे श्रम तू कोणाला देणार उत्तर: माझ्या वडिलांना, माझी चित्रकलेत आवड नव्हती ती बाबांमुळे तयार झाली,
प्रश्न : तुला चित्रकला करण्यासाठी कोणाकडून | प्रेरणा मिळते २ का मिळते?उत्तर: मला चित्रकला करण्यासाठी माझ्या वडिलांकडून प्रेरणा मिळते कारण ते महाराष्ट्र चित्रकला संघटनेचे अध्यक्ष आहेत त्यांच्यामुळेच मी आज या स्पर्धेत पात्र ठरलो.
प्रश्न: तू चित्रकलेचा सराव किती वेळासाठी करतो ? उत्तर; दिवसातून जवळ सात तास.
प्रश्न : तुझ्या मित्र-मैत्तिमीना तू काय संदेश देशील र +-उत्तर: आपल्या समोर एकच आपले आवडते लक्ष ठेवून त्या दिशेने स्वतःला झोकुन दया, स्वपन आपल्या
स्वप्नाकडे आग्रेसर व्हा