Geography, asked by redkerevti, 6 months ago

प्रश्न २ ब्राझीलच्या अजस्र कडयाच्या
बाजूच्या प्रदेशात ......प्रकारचा पाऊस
पडतो.​

Answers

Answered by aartigavli
6

Answer:

ब्राझिलच्या अजस्त्र कड्याच्या बाजूच्या प्रदेशात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो.

Similar questions