प्रश्न १. चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा.
(१) चंद्र सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतो.
(२) पौर्णिमेस चंद्र, सूर्य व पृथ्वी असा क्रम असतो.
(३) पृथ्वीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची परिभ्रमण
कक्षा एकाच पातळीत आहे.
(४) चंद्राच्या एका परिभ्रमण काळात चंद्राची कक्षा
पृथ्वीच्या कक्षेशी एकदाच छेदते.
(५) सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे योग्य आहे.
(६) चंद्र पृथ्वीशी उपभू स्थितीत असत
Answers
चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा...
(१) चंद्र सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतो.
दुरस्ती विधान ➲ चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतो.
(२) पौर्णिमेस चंद्र, सूर्य व पृथ्वी असा क्रम असतो.
दुरस्ती विधान ➲ अमावस्येला चंद्र, सूर्य आणि पृथ्वी असा क्रम असतो.
(३) पृथ्वीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची परिभ्रमण कक्षा एकाच पातळीत आहे.
दुरस्ती विधान ➲ पृथ्वीची कक्षा आणि चंद्राची कक्षा समान पातळीवर नाहीत.
(४) चंद्राच्या एका परिभ्रमण काळात चंद्राची कक्षा पृथ्वीच्या कक्षेशी एकदाच छेदते.
दुरस्ती विधान ➲ पृथ्वीच्या कक्षा आणि चंद्राच्या कक्षाला छेदते नाही
(५) सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे योग्य आहे.
दुरस्ती विधान ➲ उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहणे डोळ्यांना अत्यंत हानिकारक आहे.
○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○
Answer:
पौर्णिमेस चंद्र, सूर्य व पृथ्वी असा क्रम असतो.