Social Sciences, asked by Sarthakmaralkar, 1 year ago

प्रश्न २. चूक की बरोबर ते लिहा. चुकीची विधाने दुरुस्त करा.
(अ) पृथ्वीच्या अंतरंगात विविध भागांतील पदार्थांची
घनता सारखी नाही.
(आ) पृथ्वीच्या अंतरंगाचा गाभा कठीण खडकापासून
बनलेला आहे.
(इ) बाह्य गाभ्यातून दुय्यम लहरी जाऊ शकत नाही,
(ई) खंडीय कवच हे सिलिका व मॅग्नेशिअम यांचे बनले
आहे.
।।

।।​

Answers

Answered by Dhruvi980
13

Answer:

अ) बरोबर

आ)चूक ( पृथ्वीच्या अंतरंगाच्या गाभा प्रामुख्याने लोह व काही प्रमाणात निकेल यापासून बनलेला असतो)

इ) बरोबर

ई) चूक (खंडीय कवच हे सिलिका व ॲल्युमिनियम यापासून बनलेले असते)

Explanation:

hope you like it ....

Similar questions