Geography, asked by brainlylover75, 1 year ago

प्रश्न १. चूक की बरोबर ते सकारण सांगा.
(अ) भारतातील नैसर्गिक विविधतेमुळे पर्यटन व्यवसायाचे
| भविष्य उज्ज्वल आहे.
(आ) पर्यटन हा अदृश्य स्वरूपाचा व्यापार आहे.
(इ) देशातील वाहतूक मार्गाचा विकास हा देशाच्या
विकासाचा एक निर्देशांक आहे.
(ई) ब्राझील देशाची वेळ भारतीय वेळेच्या पुढे आहे.
(उ) भारतात पर्यटन व्यवसायाचा विकास नव्यानेच सुरू
झाला आहे.

Please explain in brief ✌️✌️✌️​


Ankita5282: a) is correct

Answers

Answered by tusharhirolkar
0

देशातील वाहतूक मार्ग विकास हा देशाच्या विकासाचा निर्देशक आहे

Similar questions