Hindi, asked by rishabhmore95, 1 month ago

प्रश्नाचे ओझे फार मोठे आहे. (उद्गारार्थी करा) माझा तरी किती वेडेपणा ! ( विधानार्थी करा ) मानसन्मानाचा बडेजाव त्यांनी कधी केला नाही. (प्रश्नार्थी करा ) इतर भावंडाप्रमाणे मलाही पदवीप्रदानाचा वेष घालून फोटो काढण्याची खुपच इच्छा होती . (उद्गारार्थी करा) जरा ते पेन मला देशील का ? (आज्ञार्थी करा ) असे बसून कसे चालेल ? (विधानार्थी करा ) बाळखेळण्यातून मन अजून निघत नाही. (प्रश्नार्थी करा) भाषेचे मूळ कोणी कशाला पाहावे. ( आज्ञार्थी करा ) शेंगा खायला खूप मजा यायची. (उद्गारार्थी करा ) मी कशाला घेऊ तुझे रीडर ? (विधानार्थी करा )​

Answers

Answered by tamannaarora3124
0

वाक्याचे दोन प्रकार पडतात

अर्थावरून आणि वाक्यात असणाऱ्या विधानाच्या संख्येवरून पडणारे प्रकार

अर्थावरून पडणारे प्रकार

१)विधानार्थी वाक्य:

ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते, त्यास विधानार्थी वाक्य म्हणतात. अश्या वाक्याची सुरुवात कर्त्याने होते व शेवटी पूर्णविराम असतो. कोणतेही माहिती सांगणारे वाक्य विधानार्थी असते.

उदा: १)मी इयत्ता दहावीत शिकतो

२)बाबा पंढरपूरला गेले

२)प्रश्नार्थक वाक्य:

ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्यास प्रश्नार्थी वाक्य म्हणतात.

टीप:शेवटी प्रश्न चिन्ह असेल तरच वाक्य प्रशांर्थी समजावे.

उदा:१)उ केव्हा परत येणार आहेस?

२)तुमचे उपकार मी कसे विसरेन?

Similar questions