Hindi, asked by bagwanayman9, 4 months ago

प्रश्न ८ चिरकाल टिकणारा आनंद​

Answers

Answered by SmartBoy012345
25

चिरकाल टिकणारा आनंद = स्वानंद तृप्ती

Explanation:

hope it will helps

and plz mark this answer as Brainliest plz

Answered by franktheruler
1

चिरकाल टिकणारा आनंद ,शब्दासमुहाबद्दल एक शब्द ध्या .

चिरकाल टिकणारा आनंद - स्वानंद तृप्ती

  • शब्दासमुहाबद्दल एक शब्द म्हणजे शब्दांचा एवजी एकच शब्दाचा उपयोग करणे.
  • शब्दासमुहाबद्दल एक शब्द याचा वापर

केल्यावर लेख याचावर चांगला परिणाम

दिसते.

  • आपणाला शालेय प्रतिस्पर्धेत समुहा बद्दल एक शब्द असे प्रश्न विचारले जातात.
  • पाठ्यक्रम मधे ही आणि शालेय परिक्षेत हा प्रश्न महत्वाचा असतो.
  • इतर उदाहरण
  • वाद्य वाजवणारा या समुहाबद्दल एक शब्द आहे वादक.
  • कार्यक्रम बघणारे लोक या समुहाबद्दल एक शब्द आहे प्रेक्षक.
  • कार्यक्रम ऐकणारे लोक या समुहाबद्दल एक शब्द आहे श्रोते.
  • अनेक माणसांचा समूह या समुहाबद्दल एक शब्द आहे जमाव.
  • अनेक केऴयांचा समूह या समुहाबद्दल एक शब्द आहे घड.
  • अनेक गुरांचा समूह या समुहाबद्दल एक शब्द आहे कऴप.
  • अनेक फळाचा समूह या समुहाबद्दल एक शब्द आहे घोस.
  • अनेक फुलांचा समूह या समुहाबद्दल एक शब्द आहे गुच्छ.
  • ईश्वर आहे असे मानणारा या समुहाबद्दल एक शब्द आहे आस्तिक.
  • ऐकायला येत नाही तो या समुहाबद्दल एक शब्द आहे बहिरा.
  • कथा सांगणारा या समुहाबद्दल एक शब्द आहे कथेकरी.
  • कधीही जिंकला न जाणारा या समुहाबद्दल एक शब्द आहे अजिंक्य.
  • कष्ट करून जगणार या समुहाबद्दल एक शब्द आहे श्रमजीवी.

#SPJ2

संबंधित प्रश्न

https://brainly.in/question/36390907?utm_source=android&utm_medium=share&utm_campaign=question

खोटे बोलनारा, या साठी एक शब्द

खोटे बोलनारा, या साठी एक शब्दhttps://brainly.in/question/33370682?utm_source=android&utm_medium=share&utm_campaign=question

Similar questions