Geography, asked by sureshcavhansureshca, 4 months ago

प्रश्नांची उत्तरे लिहा

1) कोणत्या देशाच्या वय आणि लिंग मनोन्याचा पाया विस्तृत आहे?
2) कोणत्या देशात वय वर्ष 80 पेक्षा जास्त लोकसंख्येची टक्केवारी आवळते
3) बालकाचे (0 ते 4 वर्ष) प्रमाण कोणत्या देशात जास्त आहे?
4) भारतात कोणत्या वयोगटातील लोकसंख्या सर्वात जास्त आहे?
S)बाझीलमध्ये कोणत्या वयोगटात स्त्रियांची संख्या सर्वात जास्त आहे?
6) आलेखात लोकसंख्येचे कोणते वैशिष्ट्ये दाखविले आहे?​

Attachments:

Answers

Answered by vaishnavihinge384
10

२}ब्राझील

3}भारत

४}10 ते 15

५}30 ते 34

I hope my answer will be useful for you

Similar questions