Math, asked by rabrox, 1 year ago

प्रश्न ....
एका माणसाकडे 25 गाई असतात.त्याना 1ते 25 क्र.दिलेले असतात.विशेष म्हणजे प्रत्येक गाय आपल्याला मिळालेल्या क्रमांकाएवढे दूध देत असते.म्हणजे
5 नंबरची गाय 5लीटर दूध .......
18 नंबरची गाय 18लीटर दूध ......
त्या माणसाला पाच मुले असतात.प्रत्येकाला गाई वाटायच्या आहेत पण अट मात्र एकच सर्व पाचही मुलांना सारखेच दूध मिळाले पाहिजे.योग्य असे पाच गट करा.
आपल्यातील गणिततज्ञ नक्कीच याचे उत्तर देऊ शकतील.

Answers

Answered by neelimashorewala
72
total cows are 25
according to the given condition, total quantity of milk given by all of them will be 325 litre.
so, every son should get 65 litre milk.
we can choose any number of cows which add up to 65  and thus there can be multiple solutions to this problem. one is given for you here-

1st son-25,24,7,6,3
2nd son-23,22,10,9,1

3rd son-21,20,14,8,2
4th son-19,18,12,11,5
5th son-17,16,15,13,4

Similar questions