*प्रश्न*
एक स्त्री एका किराणा दुकानातून २०० रुपयांचे सामानखरेदी करते.
(दुकानदार ०रुपय फायद्याने सामान विकतो)
.
.
स्त्री दुकानदाराला १००० रुपयांची नोट देते. सुट्टे पैसे नसल्यामुळे दुकानदार शेजारच्या दुकानातून १००० रुपयांचे सुट्टे पैसे आणतो,२०० स्वतः ठेवतो आणि ८०० त्या स्त्री ला देतो...!!!
.
.
थोड्यावेळाने दूसरा दुकानदार ती १००० ची नोट घेऊन येतो व किराणा दुकान वल्याला परत देतो व ही नकली नोट असल्याचे निदर्शनास आणून देतो...व तो किराणा दुकानदाराकडून १०००ची दुसरी नोट घेऊन जातो...
.
.
तर आता तुम्ही सांगा किराणा दुकानदाराला एकूण किती रुपयांचे नुकसान झाले!!
पहा तुम्हाला जमते का!!!
Answers
Answered by
0
Answer:
Rs 1000 Loss ( equivalent to Fake Note)
Step-by-step explanation:
Loss is of Rs 1000 as Shopkepper got a fake note of Rs 1000
Shopkeeper Return Rs 800 to Lady
And Keep 200 to himself
And Retuen Rs 1000 to Shopkepper
200 - 1000 = -800
So monetory Loss = 800
but Shopkepper Has given Rs 200 Thing to lady
that is also a loss
=>800 + 200 = Rs 1000 Loss ( equivalent to Fake Note)
Similar questions