Hindi, asked by manaskanademk, 9 days ago

प्रश्न १. एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा (१) विद्यार्थ्यांनी अभयारण्यात सहलीला जाण्याचा हट्ट का धरला? :​

Answers

Answered by shahupayal102
11

विद्यार्थ्यांनी अभयारण्यात सहलीला जाण्याचा हट्ट धरला कारण विज्ञान केंद्रातर्फे दाखवण्यात आलेली पक्ष्याविषयीची चित्रफित पाहून व ताई आणि दादांनी सांगितलेली माहिती ऐकली म्हणून विद्यार्थ्यांनी हट्ट धरला.

Answered by qwstoke
4

विद्यार्थ्यांनी अभयारण्यात सहलीला जाण्याचा हट्ट धरला याचे कारण खलील आहेत .

सहल म्हणजे खूप जण मिळून एकत्र फिरायला जाणे.

- विज्ञान केंद्रा तर्फे शाळेत जानेवरी महिन्यात पक्ष्यांसंबंधीची चित्रफीत दाखवली होती.ती चित्रफीत पाहून विद्यार्थ्यांनी अभयारण्यात सहलीला जाण्याचा हट्ट धरला.

- सरांनी विद्यार्थ्यांना अभयारण्यातून फिरत असताना सरांनी सांगितले की, ‘भारतातून नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या माळढोक या अत्यंत देखण्या पक्ष्याला वाचवण्यासाठी वनविभागानं हे अभयारण्य घोषित केललं आहे.’

Similar questions