प्रश्न-४) एका वाक्यात उत्तरे लिहा.
१) दररोज किमान किती तास व्यायाम करावा ?
Answers
Answered by
0
I don't know the answer 12345
Answered by
2
दर रोज पंधरा मिनिटा पासून व्यायामाची सुरुवात केली पहिजे.
- आठवड्यात तीन ते चार तास व्यायाम केला पहिजे .
- व्यायामाचा वेग सुरुवतिला कमी असावा.
- खुप जलदरित्या व्यायाम करू नकोस .
- व्यायाम कर्ण्याची वेड निश्चित असावी.
- पांच मिनिटे वार्म अप करून सुरूवात करावी.
- तब्येतीला आणि वायाला अवड़ेल तेवडे व्यायाम करावे.
- तरुनानी व्यायामाकड़े अधिक लक्ष घ्यायला हवे .
- व्यायाम कर्ण्याची जागा मोकड़ी असावि .
- व्यायाम नियामाने करू असावा.
Similar questions