प्रश्न ४] गटात न बसणारा शब्द ओळखा: O १) राजा O २) नृप O ३) भूपती O ४) नोकर ४
Answers
Answered by
2
question number 4 ka 1 ha
Answered by
1
गटात न बसणारा शब्द आहेत नोकर.
(4) नोकर, सही उत्तर आहेत ।
- राजा , नृप , भूपति या शब्दांचा अर्थ एकच आहेत।
- भूपति महनजे भूमिचे मालक ।
भूपति = भू + पति
- राजा आपल्या राज्यात राज करतो।
- भूपति म्हणजे जमींदार ।
- नोकर या गटात वेगड़ा शब्द आहेत कारण नोकर , मलकाचे अधीन असतो ।
- नोकर आणि मालक दोन वेगड़े गट आहेत।
- नोकर घरात काम करनारा मानूस असतो ।
- नोकर म्हणजे कामगार आणि राजा म्हणजे मालक ।
Similar questions