Hindi, asked by bhagawnanode865, 1 month ago

प्रश्न:२. इंटरनेट वरून घेतलेल्या या कवितेचे वाचन करून खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे नको नको ज्योतिषा, माझ्या दारी नको येऊ। धनरेषांच्या च-यांनी, तळहात रे फाटला। देवा तुझ्याबी घरचा, झरा धनाचा आटला। माझे दैव मला कळे, माझा हात नको पाहू। म्हणे नशिबाचे नऊ ग्रह, तळहाताच्या रेघोट्या। बापा नको मारू थापा, अशा उगा ख-या खोट्या | -(बहिणाबाई चौधरी) (कवितेच्या प्रकट वाचनासाठी २ गुण व प्रत्येक योग्य उत्तरासाठी १-१ गुण द्या अ, कवयित्रीचा कोणत्या गोष्टीवर विश्वास असेल असे तुला वाटते? आ देवाच्याकडे सुद्धा आता संपत्ती नाही हे कवितेतील कोणत्या ओळ इ, कवितेला योग्य शीर्षक दे​

Answers

Answered by kakadrajshri
20

Answer:

अ) कवियत्री चा मेहनतीवर विश्वास असेल असे मला वाटते.

आ) देवाकडे सुद्धा संपत्ती नाही हे कवितेतील 3री ओळ सांगते :-

देवा तुझ्याबी घरचा, झरा धनाचा आटला |

इ) कर्माची रेखा.

Plz mark as brainlist...

Answered by nachiketgangurde24
0

Answer:

देवा तुझ्याबी घराचा , झरा धनाचा अटळ

Similar questions