Geography, asked by parayevinod, 5 months ago

प्रश्न
ISTEE
.
१. अजूक पर्याय निवडून वाक्ये लिहा,
(अ) ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग .......
(i) उच्चभूमीचा आहे.
(ii) मैदानी आहे.
(iii) पर्वतीय आहे.
(iv) विखंडित टेकड्यांचा आहे.

(आ) भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये सुद्धा .......
(1) उंच पर्वत आहेत.
(ii) प्राचीन पठार आहे.
(11) पश्चिमवाहिनी नदया आहेत.
(iv) बर्फाच्छादित डोंगर आहेत.

(इ) अॅमेझॉन नदीचे खोरे मुख्यतः ........
(1) अवर्षणग्रस्त आहे.
(ii) दलदलीचे आहे.
(iii) मानवी वस्तीस प्रतिकूल आहे.
(iv) सुपीक आहे.

(ई) अमेझॉन ही जगातील एक मोठी नदी आहे. या नदीच्या मुखालगत.......
(i) त्रिभुज प्रदेश आहे.
(ii) त्रिभुज प्रदेश नाही.
(ii) विस्तीर्ण खाड्या आहेत,
(iv) मासेमारी व्यवसाय केला जातो,​

Answers

Answered by shanthi061991
0

Answer:

sorry l don't know this question OK

Explanation:

you like mein follow me OK

you not like mein not follow me OK

Similar questions