India Languages, asked by randhirwankhade84, 1 month ago

प्रश्न ३. कोडे पूर्ण करा उभे शब्द-१. क्रियापदाचा एक प्रकार २.प्रश्नार्थक सर्वनाम आडवे शब्द-१ खूप मोठे शरीर यासाठी वापरले जाणारे विशेषण २. खाशाबा जाधव हे कोणता खेळ खेळण्यासाठी प्रसिद्ध आहेत.

Answers

Answered by jgdhole
109

Answer:

ऊभे शब्द

1.सहाय्यक

2.कोण

आडवे शब्द

1.महाकाय

2.कुस्ती

Answered by sanket2612
0

Answer:

दिलेल्या प्रश्नामध्ये कोडे पूर्ण करण्यासाठी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत.

उभे शब्द:

१. क्रियापदाचा एक प्रकार: सहाय्यक क्रियापद

सहाय्यक क्रियापद मूळ क्रियापदांसोबत वापरले जातात.

२. प्रश्नार्थक सर्वनाम: कोण

प्रश्नार्थक सर्वनाम प्रश्नामध्ये कर्ताच्या जागी वापरले जातात. उदा: कोण, कुठे

आडवे शब्द:

१. खूप मोठे शरीर यासाठी वापरले जाणारे विशेषण: महाकाय

खूप मोठ्या शरीराला सांगण्यासाठी महाकाय हे विशेषण वापरले जाते.

२. खाशाबा जाधव हे कोणत्या खेळासाठी प्रसिद्ध आहेत?: कुस्ती

ऑलिम्पिक कांस्य पदक विजेते खाशाबा जाधव कुस्तीगीर होते.

#SPJ३

Similar questions