History, asked by sakshiparab0042, 1 month ago

प्रश्न ६ क-हाड येथील साहित्य संमेलनात
आणिबाणीचा जाहीर निषेध करणारी धाडसी
साहित्यीक कोण?​

Answers

Answered by omnarayan020709
0

Answer:

mark as BRAINLEYEST

Explanation:

ok

ok

plz

and follow

Answered by surajshiraname
0

Answer:

दुर्गा भागवत

Explanation:

मराठी साहित्यात दुर्गा भागवतांच्या नावाला एक विशिष्ट वलय आहे. त्यांचं ललित लेखन असो वा संशोधकीय लिखाण दोन्ही प्रकारांना वाचक आणि समीक्षकांनी भरपूर दाद दिली. पण दुर्गाबाई म्हटलं तर एक गोष्ट प्रकर्षाने आठवते ती म्हणजे त्यांनी आणीबाणीला केलेला विरोध.

आणीबाणीचा त्यांनी 'निषेध' केला आणि तो देखील तत्कालीन परराष्ट्र मंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये.

कराड इथं साहित्य संमेलनात नेमकं काय घडलं होतं ज्याची आठवण आजही साहित्यिक वर्तुळात काढली जाते?

  • 'बलुतं'ची चाळिशी : 'जेव्हा दया पवारांनी व्यवस्थेवर दगड भिरकावला...'
  • 'आणीबाणीच्या काळ्या दिवसांपासून धडा घेणं आवश्यक' : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू

'ऐसपैस गप्पा: दुर्गाबाईंशी# या पुस्तकाच्या लेखिका प्रतिभा रानडे सांगतात की, कराडच्या साहित्य संमेलनात काय झालं याचा सविस्तर वृत्तांत दुर्गाबाईंनी मला सांगितला होता. तसंच ही गोष्ट मला त्यावेळी तिथं उपस्थित असलेल्या लोकांनी देखील सांगितली आहे. आणीबाणी म्हणून 1975ला साहित्य संमेलनाच्या निवडणुका झाल्याच नाहीत. मग साहित्य संमेलनच भरवायचं की नाही याची चर्चा सुरू झाली. जर साहित्य संमेलन झालं नाही तरी वेगळाच संदेश जाऊ शकतो म्हणून साहित्यिकांनी ते घ्यायचं ठरवलं. पण अध्यक्ष कोण राहील? शेवटी सर्वांनी एकमताने दुर्गा भागवत यांची निवड अध्यक्ष म्हणून केली आणि त्या अध्यक्ष बनल्या."

Similar questions