Hindi, asked by divyarajpal1432, 2 months ago

प्रश्न ५) काळ ओळखा (2)
अ) स्टेशनवर मामा आला होता
आ) होळी हा एक पवित्र सण आहे
इ) मुकेप्राणी तक्रार करतील
ई) सर्वत्र वातावरण प्रसन्न आहे .​

Answers

Answered by anmolninawe4
0

Answer:

अ) भूतकाळ

आ) वर्तमानकाळ

इ) भविष्यकाळ

ई) वर्तमानकाळ

Answered by sablenikhil780
0

अ) स्टेशनवर मामा आला होता → भूतकाळ

आ) होळी हा एक पवित्र सण आहे→ वर्तमानकाळ

इ) मुकेप्राणी तक्रार करतील→ भवशियकाळ

ई) सर्वत्र वातावरण प्रसन्न आहे .→वर्तमानकाळ

Similar questions