Math, asked by reshmachavan286, 3 months ago

प्रश्न क्र.1 अ) खाली दिलेल्या संख्या वाचा व अक्षरांत लिही.

1) 95,71,628 - 2) 70,00,010 -

ब) खाली दिलेल्या संख्यांचे विस्तारित रूप लिही.
1) 88,35,721 = 2) 5,60,007 =​

Answers

Answered by bigav18
7

Answer:

पंचांनाव लाख एक्कात्तर हजार सहाशे अठ्ठावीस

सत्तर लाख दहा

Similar questions