Economy, asked by samarthkadge95, 4 months ago

प्रश्‍न क्र. 4 भारतातील निमलष्‍करी दलांची कामे लिहा?

Answers

Answered by Anonymous
5

Answer:

भारतीय लष्करात वेगवेगळ्या रेजिमेंट्स असल्या तरीही भौगोलिक व व्यावहारिकदृष्ट्या लष्कराचे सात कमांड्स आहे.भारतीय पायदळात १३,२५,००० नियमित सैनिक व ११,५५,००० राखीव सैनिक आहेत. भारतीय लष्कर हे जगातील एक मोठे सैन्य आहे. भारतीय लष्कर आधुनिक तंत्रज्ञान ,आधुनिक पद्धती ,आधुनिक शस्त्रास्त्रे यांचा सतत अभ्यास व वापर करून स्वतःला सक्षम बनवत आहे.

Explanation:

please mark as brainliest and follow me!

Similar questions