India Languages, asked by meetmokal1976, 5 days ago


प्रश्न क्र.4. पुढील सुभाषिताचा अर्थ मराठीत लिहा.
शतेषु जायते शूर:सह्स्त्रेषु च पंडित: वक्ता दशसहस्त्रेषु दाता भवति वा न वा ll
please help me​

Answers

Answered by XxStylishGirlxX
1

अर्थ : शंभर मुले जन्माला येतात तेंव्हा एक शूर जन्माला येतो हजारांमध्ये एक विद्वान असतो दहा हजारांमध्ये एक [चांगला] फर्डा वक्ता असतो [पण] उदार माणूस जन्माला येतो असे नाही कधी जन्माला येतो कधी येत पण नाही.

please make me as a brainliest

Similar questions