India Languages, asked by Anonymous, 17 days ago

प्रश्न क्र. २

आरोग्य मंत्रालयाच्या अलीकडील घोषणेनुसार सुमारे ५० कोटी लोक कोणत्या योजनेंतर्गत मोफत COVID-19 तपासणी आणि उपचारांसाठी पात्र असतील?

Answers

Answered by Anonymous
1

उत्तर - आयुष्मान भारत - पंतप्रधान जनआरोग्य योजना

Answered by shardakuknaa
0

Answer:

बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात. सध्या करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगभर हाहाकार माजला आहे. करोना हा आजार पसरवणाऱ्या कोव्हिड - १९ विषाणूसंदर्भातदेखील या परीक्षांमध्ये यापुढे प्रश्न विचारले जाऊ शकतात. असे १० महत्त्वाचे प्रश्न आम्ही तुमच्यासाठी येथे देत आहोत.

Current Affairs 2020: येत्या काही महिन्यांमध्ये अनेक सरकारी भरती परीक्षा होणार आहेत. बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात. त्यामुळे सामान्य ज्ञानाच्या पुस्तकांमधील प्रश्नांचा अभ्यास जसा तुम्ही करता,

Similar questions