India Languages, asked by Anonymous, 2 months ago

प्रश्न क्र. ७

अलीकडेच ए. रामचंद्रन यांचे निधन झाले. ते कोणत्या व्यवसायाशी संबंधित होते?

Answers

Answered by Anonymous
1

उत्तर - वैज्ञानिक

आता तुमचं उत्तर मिळालं

Answered by shardakuknaa
0

Answer:

येत्या काही महिन्यांमध्ये अनेक सरकारी भरती परीक्षा होणार आहेत. बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात. त्यामुळे सामान्य ज्ञानाच्या पुस्तकांमधील प्रश्नांचा अभ्यास जसा तुम्ही करता, त्याचप्रमाणे चालू घडामोडींच्या बाबतीतले तुमचे ज्ञानदेखील अद्ययावत असायला हवे.

Similar questions