प्रश्न १) क्रिकेटमध्ये एका षटकात किती चेंडू टाकले जातात ?A) चारB) पाच) सहाD) आठप्रश्न २) ग्रामीण भागात..............कुटुंबपद्धती अस्तित्वात आहे ?A) संयुक्त B ) एकात्यC) मातृसत्ताक D) बालविवाहप्रश्न ३) अशोक स्तंभावर एकूण किती सिंह चिन्ह आहेत ?A) एक-B) दोन C ) तीनD) चारप्रश्न ४) खोबरेल तेल कशात विरघळते ?A) स्पिरीटB ) टेरपेंटाईन C) पाणी D) पेट्रोलप्रश्न ५) आदिवासीचे प्रमाण सर्वाधिक कोणत्या राज्यात आहे ?A) महाराष्ट्र B) मध्यप्रदेश .C) बिहार D) उत्तरप्रदेशप्रश्न ६) सर्वाधिक दरडोई उत्पन्न असलेला देश कोणता ?A) कॅनडा - B) कुवेत C ) इराणD) घानाप्रश्न ७) नळदुर्ग किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?A) उस्मानाबाद B) लातुर . C) सोलापूर D) नागपुरप्रश्न ८) महाराष्ट्रातील कुस्तीचे केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?A) रायगडB ) कोल्हापूर ) सांगली D) मिरजप्रश्न ९) इंद्रधनुष्यात खालीलपैकी कोणता रंग आढळत नाही ?A) नारंगीB ) जांभळा ) पिवळा -D) पोपटीपन ) औरंगजेबाच्या मलाचे नांव काय होते ?
Answers
Answered by
3
Answer:
Answer 1 सहा, answer 2 संयुक्त, answer 3 चार, answer 4 पाणी, answer 5 महाराष्ट्र, answer 6
Similar questions