Hindi, asked by nazimpatel5534, 4 months ago

प्रश्न क्र.६) खालील वाक्यातील विशेषण ओळखा.
१) हिमालय पर्वत उंच आहे.-
5
२) बागेतील फुले टवटवीत आहेत.-
३) रस्ता अरुंद आहे.-
४) नेहा हुशार मुलगी आहे.- -​

Answers

Answered by ujwalatelang4
5

Answer:

१) हिमालय पर्वत उंच आहे.

विशेषण :- उंच

) बागेतील फुले टवटवीत आहेत.

विशेषण :- वी

३) रास्ता अरुंद आहे

विशेषण :- अरुं

नेहा हुशार मुलगी आहे

विशेषण :- हुशार

Explanation:

☆I HOPE IT IS HELPFUL!☆

Answered by omvaishnavi
0

१) हिमालय पर्वत उंच आहे.

उत्तर :- उंच

२) बागेतील फुले टवटवीत आहेत.

उत्तर :- टवटवीत

३) रस्ता अरुंद आहे.

उत्तर:- अरुंद

४) नेहा हुशार मुलगी आहे.

उत्तर:- हुशार.

☆I HOPE IT IS HELPFUL!☆

Similar questions
Math, 11 months ago