Hindi, asked by ashishaswar45, 25 days ago

प्रश्न क्र.३ पाणपोई' या संकल्पनेविषयी ५० ते ६० शब्दांत माहिती
लिहा.

Answers

Answered by aarunya13
2

फार पूर्वीपासुन,कडक उन्हाळ्यात, जाण्यार्‍या येणाऱ्या पांथस्थांना 'पिण्याचे पाणी' मिळावे म्हणुन करण्यात आलेली धर्मार्थ(निःशुल्क) व्यवस्था म्हणजे पाणपोई होय. या प्रकारची व्यवस्था पूर्वीच्या काळात, देवळात,धर्मशाळेत करण्यात येत असे.तेथे मातीचे रांजण वा मोठे माठ आदल्या दिवशी रात्रीपासुन विहिरीच्या पाण्याने भरून ठेविल्या जात असे.दुसऱ्या दिवशी सकाळपासून त्यातुन थंड पाणी मिळे.कोणास चांगले पिण्याचे पाणी पाजणे हे हिंदू धर्मानुसार पुण्याचे काम समजल्या जाते

Similar questions