India Languages, asked by Anonymous, 2 months ago

प्रश्न क्र. ५

RBI च्या अधिसूचनेनुसार, कॉर्पोरेट बाँडमध्ये विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीची नवी मर्यादा काय आहे?

Answers

Answered by Anonymous
1

उत्तर - १५ टक्के

आता तुमचं उत्तर मिळालं

Answered by shardakuknaa
0

Answer:

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात. सध्या करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगभर हाहाकार माजला आहे. करोना हा आजार पसरवणाऱ्या कोव्हिड – १९ विषाणूसंदर्भातदेखील या परीक्षांमध्ये यापुढे प्रश्न विचारले जाऊ शकतात. असे १० महत्त्वाचे प्रश्न आम्ही तुमच्यासाठी येथे देत आहोत.

प्रश्न क्र. १: करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणत्या राज्याने टीम – ११ नावाच्या आंतरविभागीय समितीची स्थापना केली होती?

उत्तर –उत्तर प्रदेश

प्रश्न क्र. २:आरोग्य मंत्रालयाच्या अलीकडील घोषणेनुसार सुमारे ५० कोटी लोक कोणत्या योजनेंतर्गत मोफत COVID-19 तपासणी आणि उपचारांसाठी पात्र असतील?

उत्तर – आयुष्मान भारत – पंतप्रधान जनआरोग्य योजना

प्रश्न क्र. ३:भारत सरकारने करोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी लोकांच्या जनजागृतीसाठी कोणता अॅप लाँच केला आहे?

उत्तर –आरोग्य सेतू

प्रश्न क्र. ४: ऑपरेशन संजीवनीअंतर्गत भारताने कोणत्या देशाला आवश्यक औषधे आणि अन्नाचा पुरवठा केला?

उत्तर –मालदीव

प्रश्न क्र. ५:RBI च्या अधिसूचनेनुसार, कॉर्पोरेट बाँडमध्ये विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीची नवी मर्यादा काय आहे?

उत्तर –१५ टक्के

Similar questions