प्रश्न३. कथालेखनः खालील मुद्द्यांवरून १०० शब्दांत गोष्ट लिहा आणि योग्य शीर्षक दया. व तात्पर्य लिहा,
मुद्देः कोल्हा द्राक्षाच्या वेलीखालून जात असतो-----तोंडाला पाणी सुटते----खूप उड्या मारतो-----द्राक्षे
मिळत नाहीत------मनात दुःखी होतो------पण स्वतःला समजावतो की, ही द्राक्षे आंबट आहेत
- तात्पर्य.
(5)
Answers
Answer:
hello
Explanation:
go to the same time as a child support of the same time as a child support of
Answer:
कोल्ह्याला द्राक्षे आंबट
एका कोल्ह्याला भुक लागली होती. तेव्हा अन्न शोधत फिरत असताना त्याला एक द्राक्षाचा वेल दिसला.
द्राक्षांचे बहारदार घड त्या वेलीला लटकलेले पाहुन कोळ्याच्या तोंडाला पाणी सुटले.
तो त्या वेलीखाली गेला आणि द्राक्षे खाण्याचा प्रयत्न करू लागला.
पण तो वेल कोल्ह्याच्या मानाने बराच उंच होता. त्याला बऱ्याच उड्या मारूनही द्राक्षे काढता आली नाहीत.
शेवटी निराश होऊन कोल्हा उपाशी पोटीच पुढे निघाला.
एक माकड बाजूला झाडावर त्याची मजा बघत बसला होता. त्याने कोल्ह्याची मस्करी करायला विचारले “काय कोल्हेबुवा, कशी वाटली द्राक्षे?”
कोल्ह्याला आपली फजिती कबूल करावी वाटली नाही. त्याने उत्तर दिले “अतिशय आंबट. असली फालतु द्राक्षे कोण खातो? मी तर चाललो जरा चांगली शिकार शोधायला.”
नाचता येईना अंगण वाकडे .....