प्रश्न १ – कथालेखन. (दिलेल्या मुद्यावरून कथालेखन करा.)
मुद्दे : खंडू नावाचे कोळ्याचे पोर ------ बापाची समुद्रकिनारी वाट पाहणे------ समुद्राची कृपा-----
उदरनिर्वाहाचे साधन ------- पूजा करून कृतज्ञता------- समुद्रात हरवलेला बाप होडीत
दसणे-------- मुलाचे बापाचे गळाभेट.
Answers
Answer:
कथालेखन करताना काही मुद्दे -असे आहेत
- सर्व मुद्दे काळजीपूर्वक वाचावेत.
- कथेतून जो बोध द्यायचा आहे ती मध्यवर्ती कल्पना समजून घ्यावी.
- कथेतील वर्णन भूतकाळात लिहावे.
- आकर्षक पद्धतीने कथेचा प्रारंभ करावा.
- आवश्यक असेल तेथे संवादांचा वापर करावा. संवादांत योग्य त्या विरामचिन्हांचा वापर करावा.
- तीन-चार परिच्छेदांत कथालेखन करावे.
- कथेतील घटनेनुसार कथेस समर्पक शीर्षक द्यावे. तात्पर्य लिहिले तर समारोप परिणामकारक ठरतो.
Answer:
प्रामाणिकपणा
खंडू नावाचे कोळ्यांचे पोर आपल्या आई सोबत समुद्र किनारी राहत होते.त्याचे वडील काही वर्षा पूर्वी समुद्रामद्धे हरवले होते . तो मूलगा रोज किनाऱ्यावर बसून त्याच्या वडिलांची वाट पाहत बसायचा . एक दिवशी नेहमी प्रमाणे तो बसला होता तर त्याचा डोक्यात विचार आला की आपण जर इथे बसल्या बसल्या मासे विकायचा उद्योग चालू करायचा . तर काही दिवसात त्याने तो उद्योग चालू केला व त्यांच्या त्याला फायदा पण झाला तो रोज मासे पकडून त्यांना विकत होता. मासेमारी मुळे त्याला खूप लाभ झाला त्याची परिस्थिती पण सुधरली. तर त्याला वाटू लागले की त्याला समुद्राची कृपा झाली.तर त्याने एक दिवस समुद्राची पूजा करून त्याची कृतज्ञता दाखवली.
तर दुसऱ्या दिवशी नेहमी प्रमाणे तो मासे पकडायला गेला ,तर त्याला तिथे मासे मिळाले नाही तर तो दुसऱ्या गावी मासे पकडायला गेला ,तर तो होडी मध्ये बसला बसल्या बरोबर त्याची नजर एका माणसाकडे गेली पाहतो तर काय ते त्याचे बाबा असतात .तो त्यांना पाहून गळाभेट घेतो .