प्रश्न ४ खाली कवितेच्या ओळींचा अर्थ तुमच्या शब्दात सांगा.
बसलो होतो हिरवळीत गुणगुणत भावगीत आशा पक्षांपरी उडाल्या होत्या गगनात.
don't spam or i will report answer and who will give me correct answer i will mark as brainliest please fast
Answers
Answered by
2
Answer:
कवी हिरव्या रानात भावगीते गुणगुणत बसले होते. त्या वेळी पक्षी आपल्या अपेक्षा घेऊन आकाशात उडत होते. अशा प्रसंगाचे वर्णन कवी करत आहेत.
Explanation:
I'm not spammer.
I'm also Marathi.
Similar questions