प्रश्न:४. खालील आद्याक्षरापासून नाम,विशेषण व क्रियापद बनव. (गुण-३) प-
Answers
Answer:
1.pen 2.pavan 3.pathavale pls Marathi madhe translate kar
नाम :- सृष्टीमध्ये अस्तित्वात असलेल्या किंवा काल्पनिक असणाऱ्या प्रत्येक घटकाला किंवा त्यांच्या गुणधर्माला दिलेले नाव म्हणजे नाम होय."
उदाहरण:- पालक भाजीचे नाव, पल्लवी मुलीचे नाव इत्यादी.
विशेषणाचे प्रकार :
- गुणवाचक विशेषण
- सार्वनामिक विशेषण
- संख्यावाचक विशेषण
सार्वनामिक विशेषण :- नामाच्या रंगाचे, रूपाचे , आकाराचे , चवीचे किंवा कोणत्याही प्रकारचा गुण दाखवणाऱ्या विशेषणास गुणवाचक विशेषण म्हणतात.
गुणवाचक विशेषण:- नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष माहिती दाखविणाऱ्या विशेषणाला “गुणवाचक विशेषण” असे म्हणतात.
संख्यावाचक विशेषण:- ज्या विशेषणांच्या योगाने नामाची संख्या दाखविली जाते त्यास संख्या विशेषण असे म्हणतात.
उदाहरण:- विशेषण :- पाच फळ , प्रथम शिक्षण
क्रियापद:- वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात.
उदाहरण:- पोहणे,पचवणे