प्रश्न २) खालील गद्य उतारा वाचून त्यावर आधारित पाच प्रश्न असे तयार करा की ज्याचे
उत्तर एका वाक्यात येईल,
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सुखदुःखाचे क्षण नेहमीच येत असतात. दुःखाच्या व अडचणीच्या प्रसंगांना जे
खिलाडू वृत्तीने सामोरे जातात, जे जिंकण्याच्या उनि हाती घेतलेले काम पूर्ण करण्यासाठी स्वयंप्रेरणेने काम करतात,
तेच आयुष्यात यश मिळवतात. कोणतीही वाईट परिस्थिती तुम्हाला अडवू किंवा हरवू शकत नाही. वेळप्रसंगी तुम्हाला
दोन पावले मागेही टाकावी लागतात; परत जर आपण मनानेच हरलो, तर पुढील कार्य पूर्ण करण्यासाठी आपण तयार
होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत कायम आपले आपल्या मनावर नियंत्रण
असणे आवश्यक असते.
नकारात्मक विचार करण्यापासून आपण स्वत:ला थांबवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्या मनाला
चांगल्या सवयी लावणेही आवश्यक आहे. आपल्या मनाला चांगली सवय लावणे हे कठीण असले, तरी अशक्य मात्र
नक्कीच नाही! आपल्या अंगी असणाऱ्या चांगल्या सवयी, वाईट सवर्थीना जवळ येऊ देत नाहीत, मनाला चांगल्या
विचारांची सवय लावली, तर ती सवय वाईट विचारांपासून तुम्हाला नक्कीच दूर
यासाठी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. उदा., चांगले वाचन, चांगल्या मित्रमैत्रिणींची संगत,
धरातील ज्येष्ठ व्यक्तीशी असणारे जिन्हाळयाचेच आपलकीचे संबंध इन्यादी. जो दुसम्याच्या दुःखात नेहमी सहभागी
होतो त्यालाच जीवनाचा खरा अर्थ कळतो, मानसिक आधार देऊन, विचारांच्या देवाणघेवाणीतून आपण एकमेकांचे
दुःख सहज हलके करू शकतो.
असे सुखदुःखाचे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात सतत येत असतात मात्र या प्रसंगांना जो धीराने सामोरा जातो, तोच
जीवनात यशस्वी होतो.
Answers
Answered by
1
Answer:
वायक्तीच्या आयुष्यात कोणते क्षण नेहमी येतात?
Similar questions