प्रश्न ३) खालील घटना/परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा.
१. राजीव आणि संजीव यांनी फार्मा इंडिया प्रा. लि. मध्ये कंपनी चिटणीस पदासाठी अर्ज केला आहे. राजीवला व्य
चिटणिसाचा १० वर्षांचा अनुभव आहे. त्यानंतर त्याने व्हीनस को-ऑपरेटिव्ह बँकेचा सचिव म्हणून २ वर्षे काम
संजीव सीएस परीक्षा उत्तीर्ण आहे आणि आय सी एस आय चा सदस्य आहे. त्याला कामाचा कोणताही अनुभ
राजीव हा फक्त वाणिज्य शाखेचा पदवीधर आहे.
(अ) उपरोक्त पदासाठी कोण अधिक योग्य आहे? कारण लिहा.
कपिल अजित
Answers
Answer:
वरील परिस्थितीचा अभ्यास करता असे लक्षात येते की राजीव हाच चिटणीस पदासाठी असणारा योग्य उमेदवार आहे.
कुठलेही काम करत असतांना येणारा अनुभव हा खूप महत्त्वाचा असतो. एखादे शिक्षण घेणे व प्रत्यक्षात काम करणे यामध्ये खूप मोठा फरक असतो.
एखाद्या जागेसाठी दोन वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी अर्ज केला असेल व त्यापैकी एखादा विद्यार्थी जर अनुभवी असेल तर नक्कीच अनुभव असलेल्या उमेदवाराला पहिली पसंती दिली पाहिजे.
संजीव हा जरी सी ए परीक्षा पास केलेली असल्यामुळे तो या पदासाठी तो किती वेळ काम करेल हादेखील प्रश्न निर्माण होतो.
एखाद्या पदासाठी व्यक्तीचे शिक्षणासोबत अनुभव देखील महत्त्वाचा असतो तसेच तो व्यक्ती कितीवेळ काम करेल हे देखील तेवढेच महत्त्वाचे असते.
राजीवला चिटणीस पदाचा असणारा अनुभव त्याच्यासाठी अनुकूल ठरतो आणि त्यामुळे तोच या जागेसाठी योग्य उमेदवार ठरतो.
Explanation:
niceggffgyyrdfgygfffgggdddffgffddddfgh