India Languages, asked by pratyusha26mishra, 2 months ago

प्रश्न १. खालील कामे करण्यासाठी तुमच्या घरी कोणत्या वस्तू वापरतात ते लिहा.
१. गहू दळण्यासाठी -
२. बाजरी पाखडण्यासाठी -
३. मसाला वाटण्यासाठी -
४. ज्वारी चालण्यासाठी -
५. चहा गाळण्यासाठी -
६. काकडी कापण्यासाठी -​

Answers

Answered by beramneetkaur
2

Answer:

5 one is the right answer BRAINLIST BRAINLIST BRAINLIST BRAINLIST

Answered by churisapna
0

Explanation:

1 जातं

2.सूप

3.उखळी

4.

5 गाळणी

6.सूरी

Similar questions