प्रश्न ५. खालील कंसातील क्रियावाचक अव्ययाचा वापर करून वाक्य लिहा.
(तेथून, वर, काल, सर्वत्र, नेहमी)
Answers
Answered by
2
Answer:
१. मी तेथून आले आत्ताच.
२. वर चल लवकर.
३. काल भूषण आला.
४. विजया बघितले तर सर्वत्र ढगाळ झालेले होते.
५. मुलांनी नेहमी अभ्यास करावा.
Similar questions