प्रश्न.खालील नकाशाचे निरीक्षण करा व मी कोणत्या कटिबंधात आहे ते लिहा.(कोणतेही 2) (2 X 1) माझ्या परिसरातच ० अंश से. तापमान रेषा आहे. 2) माझ्या परिसरातील सरासरी वार्षिक तापमान 25 अंश से. आहे. 3) माझ्या परिसरातील स रासरी वार्षिक तापमान 10 अंश से.आहे
Answers
Answered by
2
Answer:
1) शीत कटिबंध
2) उष्ण कटिबंध
3) समशीतोष्ण कटिबंध
Similar questions