प्रश्न ४. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. (अ) दक्षिणेकडून उत्तरेकडे भारतीय हवामानात होणारे बदल थोडक्यात सांगा (आ) भारताच्या हवामानातील हिंदी महासागर व हिमालयाचे महत्त्व थोडक्यात सांगा. (इ) ब्राझीलच्या हवामानावर परिणाम करणारे घटक लिहा. (ई) भारत आणि ब्राझील या देशांमधील तुलना करा
Answers
Answer:
अ).दक्षिणेकडून उत्तरेकडे भारतीय हवामानात होणारे बदल पुढीलप्रमाणे आहेत: (१) भारतात दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना तापमानात घट होत जाते. (२) उदा., दक्षिणेकडील द्वीपकल्पीय प्रदेशातील बहुतांश भागात सरासरी तापमान २५°से ते ३०°से असते. याठलट उत्तरेकडौल पर्वतीय प्रदेशातील बहुतांश भागात सरासरी तापमान ५°से ते १०°से असते.
आ).भारताच्या हवामानातील हिंदी महासागर व हिमालयाचे महत्त्व थोडक्यात सांगा.
-१) हिंदी महासागराचा व हिमालय पर्वताचा भारतीय हवामान व मान्सून (पर्जन्य) निर्मितीवर मोठा प्रभाव पडतो. (२) पंजाबच्या मैदानी प्रदेशात व राजस्थानच्या थरच्या वाळवंटात उष्ण हवामान असते.
ई)भारत आणि ब्राझील या देशांमधील तुलना करा .
-१) भारतात मान्सून प्रकारचे हवामान आढळते. याउलट, ब्राझील देशात उष्ण कटिबंधीय स्वरूपाचे हवामान आढळते. (२) सर्वसाधारणपणे भारताच्या दक्षिण भागात तुलनेने जास्त तापमान व उत्तर भागात तुलनेने कमी तापमान आढळते.