प्रश्न ३ . खालील परिच्छेद वाचा व त्यातील सर्वनामेअधोकमल बाजारात गेली होती. तिला बाजारातून आंबे आणायचे होते. ते आंबे एका फळपेटीत बंद होते. तिने दुकानदाराकडे एक आंबा मागितला. त्याने तो तिला दिला. मग तिने तो चांगला आहे की नाही हे तपासले. घरी येऊन तिने आंबा खाल्ला. त्याची चव फार गोड होती.रेखित करा:
Answers
Answered by
0
Answer:
- तिला
- ते
- तिने
- त्याने
- तो
- हे
- त्याची
Similar questions