प्रश्न.३. खालील सारावंश लेखन करा .
वेळ ही पर मौल्यवान गोष्ट आहे. म्हणून वेळेचा उपयोग समजूतदारपणे केला पाहिजे. वेळेचा
वेग किती आहे? वेळेसोबत आपल्याला चालता येईल व? कोणीही सांगू शकत नाही. पण जो वेळेचे
भान बाळगतो. तो वेळेसोबत सहज चालू शकतो. मात्र वेळेचे महत्त्व ओळखले पाहिजे. वेळेचे नियोजन
केले पाहिजे. मग दैनदिन कामे व्यवस्थित पार पडतात. शिवाय इतर गोष्टीसाठी भरपूर वेळ मिळतो.
अशी माणसे अनेक छंद जोपासतात. घरी परतल्यावर दीड दोन तास वाचन करू शकतात. काहीजण
संगीताचा आस्वाद घेतात. काहीजण संध्याकाळचा फेरफटका मारतात. तर काहीजण कुटुंबीयांसोबत
गप्पागोष्टी करतात.
वेळ नाही, ही सबब आळशी माणसे देतात. ही माणसे कमाचे नियोजन करीत नाहीत. त्यामुळे
त्याची कामे वेळेवर पार पडत नाहीत. त्यांना अपयश येते. शिवाय, त्यांना मोकळा वेळही मिळत नाही.
Answers
Answered by
2
Answer:
a rectangular concrete beam 100mm wide by 250mm deep spanning over 8m is prestressed by a straight cable carrying an effective prestressing force of 250 kn
Answered by
1
souvik do you study in 10 std
Similar questions