India Languages, asked by ashoknalawade19, 22 days ago

प्रश्न ३. खालील संवादातील उभयान्वयी अव्यये अधोरेखित करा व लिहा. (Underline the conjunctions in the following dialogue and write them.)

आई : आपल्याकडे पाहुणे येणार आहेत, म्हणून आपण पुरणपोळी करूया.

अंकुश : आई, तू बटाट्याची भाजी अन् पुऱ्या कर म्हणजे मी तुला मदत करू शकेन, शिवाय स्वयंपाकही लवकर होईल. जर पाहुणे लवकर आले, तर त्यांना वेळेवर जेवायला मिळेल; पण पाहुण्यांना आवडेल ना आपण केलेला स्वयंपाक?
.
.
.
.
.
☆Answer Fast
☆Don't Spam
☆Correct Answer Will Be Marked As Brainliest
☆If Incorrect Or Irrelevant Answer Will Be Reported​​

Answers

Answered by tejashreemhatre35
1

Answer:

mhanun jar tar pn shivay an

Similar questions