Hindi, asked by rafikmomin4745, 9 months ago

प्रश्न २. * खालील शब्दांचे अनेकवचन लिहा.
(१) तुळई -
(४) कवठ - -​

Answers

Answered by bencyranjubr
8

Answer:

tulya kavtya is the answer☺☺☺

Explanation:

hope it helped u

Answered by Hansika4871
8

खालील शब्दांचे अनेक वचन रुप लिहिले आहे:

१) तुळई : तुळया

२) कवठ : कवठ

तुळई महणजे एक सळी (ज्याचा वापर बिल्डिंग व बांधकामासाठी होतो). तुळई हे एकवचन आहे. एक सळी अनेक सळ्या म्हणूनच १ तुळई अनेक तुळया.

अश्या प्रकारे कवठ म्हणजे अंड, ह्याचे अनेकवचन मात्र सारखेच राहते आणि बदलत नाही.

अशा प्रकारचे प्रश्न दहावीच्या मराठी परीक्षेत येतात. हे प्रश्न एक ते दोन मार्कांसाठी असतात. दिलेल्या प्रश्नाचे अनेक वचन लिहून त्याचा आपण वाक्यात पण उपयोग करायचा असतो तेव्हा जाऊन आपल्याला पूर्ण गुण मिळतात.

Similar questions